Shivrajyabhishek Din : भगव्याला विरोध करणारे नतद्रष्ट कोण : Sanjay Raut | Maharashtra | Sarkarnama

2021-06-12 0

मुंबई : "शिवस्वराज्य दिनी शासकीय कार्यालयांवर तिरंगा राष्ट्रध्वजाखेरीज अन्य कोणताही ध्वज लावू नये," अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान आहे. याला विरोध करणारे ते नतद्रष्ट कोण आहेत ? भगवा झेंडा शासकीय कार्यालयावर फडकने हे आपलं स्वप्न आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला हे ज्यांना कळत नाही, त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही
#SanjayRaut #Mumbai #shivrajyabhishekdin #Maharashtra #GunratanSadavarte

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires